गावाची ओळख
झरेवाडी हे सातारा तालुक्यातील गाव असून उपलब्ध नोंदीनुसार त्याचे क्षेत्रफळ सुमारे 164 हेक्टर आहे.
झरेवाडी गावाचा इतिहास, परंपरा, जुनी कुटुंबे, मंदिरे, शेती, गावाच्या हद्दी आणि जुन्या नोंदी एकाच ठिकाणी जतन करण्यासाठी ही वेबसाइट तयार होत आहे.
झरेवाडी हे सातारा तालुक्यातील गाव असून उपलब्ध नोंदीनुसार त्याचे क्षेत्रफळ सुमारे 164 हेक्टर आहे.
1885 च्या सातारा गॅझेटियरपासून जुन्या नोंदी, गावाचे नाव आणि इतिहास यांचा शोध घेतला जात आहे.
झरेवाडीतील जाधवराव (जाधव), साळुंखे (फाळणे), काटकर, पवार, निपाणे, कदम, कुंभार, निकम यांसारखी जुनी आडनावे आहेत तसेच पूर्वीची घराणी यांची माहिती संकलित केली जाणार आहे.
ग्रामदैवत, जुनी मंदिरे, यात्रा, परंपरा आणि गावाशी संबंधित धार्मिक वारसा नोंदवला जाणार आहे.
जुन्या जमिनी, गावाची हद्द, शेतीची पद्धत आणि उपलब्ध महसूल नोंदी याबद्दल माहिती जमा केली जाणार आहे.
गावाचा नकाशा, शेजारील गावे आणि झरेवाडीशी संबंधित महत्त्वाची ठिकाणे पुढे येथे उपलब्ध होतील.